अर्थ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
उदाहरणे :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
समानार्थी : जहरी साप, पान, विषारी साप
विषारी सर्प व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishaaree sarp samanarthi shabd in Marathi.